डोंबिवली (प्रतिनीधी-सेप्टेंबर ): शहर स्वच्छतेचय मानांकनात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा घसरलेला क्रमांक लक्षात घेता प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर सक्तीने महापालिकेने बंदी घातली. त्यानंतरही शहरात अजूनही काही ठिकाणी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा होत असलेला वापर लक्षात घेत कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी देखलि प्लास्टिक मुक्तीचा संकल्प आखलाअ आहे. यानिमित्ताने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी गणरायाचे शहाँखिचनीवधितिनविनीत महानगरपालिकेचा घसरलेला दर्शन घेऊन कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लास्टिक मुक्ती मोहिमेचेही उपमहापौर भोईर यांनी कौतूक केले असेन नागरिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन तयांनी कापडी पिशव्यांच्या वितरणावेळी केले. शहर डाला स्वच्छता मानांकनात घसरलेला नंबर लक्षात घेत वेडीएमसीच्या वतीने प्लॅस्टिक बंदी, ऑन कॉल डेबिज अशा संकल्पना राबवण्यात आल्या ख-या मात्र, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था कायम असल्याने या कासाठी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. याच दरम्यान गणरायांचे आगमन झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण असून राजकीय मंडळीही विविध गणपती मंडळ आणि घरगुती गणरायाचे दर्शन घेत आहे.. आशारातच कल्याण
कल्याण-डोंबिवलीमध्ये कापडी पिशव्याचे वितरण