भिवंडी (शाबीर) : ईमारत | बांधकाम करण्यापूर्वी बिल्डरांकडे कुठले परवाना असणे आणि कुठली शासकीय परवानगी असणे आवश्यक आहे याचउलट आपल्या हद्दीमध्ये कुठल्या ठिकाणी ईमारत बांधकाम सुरु आहे याची खबरदारी बाळगणे याचा सध्या शासनाला आणि बिल्डरलॉबीला विसर पडलेला दिसून येत आहे. विकासक (बिल्डर) हे ईमारत निर्माण करण्याच्या कामात असतात, विकासक काही परवाने नं घेता तसेच काही परवाने नं मिळाल्याने व पैसे वाचविण्यासाठी ईमारत निर्माण करुन शासनाचा महसूल बुडवितात. अशा विकासक किंवा बिल्डरांमुळे अनेक ठिकाणी अनाधिकृत ईमारती निर्माण झाल्याची माहिती दिसून येते. ईमारत बांधण्यापूर्वी गोणखनिज नावाचा एक परवाना घ्यावा लागतो. काही विकासक हा परवाना घेत नाहीत. तेथोड्याप्रमाणात गोणखनिज परवाने घेतात व ईमारत निर्माण करतात, उदा. ज्या ठिकाणी २००० ब्रास गोणखनिज परवान घ्यावा लागतो तिथे ५०० ब्रास परवाना घेऊन राजकीय २००० ब्रास गोणखनिज केले जाते. गोणखनिजमधुन शासनाचा महसूल बुडविला जातो. विकासकावर (बिल्डर) बेकायदेशीर गोणखनिज उत्खनन केल्यामुळे दंडात्मक कारवाई होते. ही कारवाई (उर्वरीत बातमी पान क्र.२...)
डी.के.होम्स एंड डेव्हलपर्सकइन रॉयल्टी बुडवन शासनाची फसवणु क
• Siddharth Mokal